टेंडर कोकोनट पंच- Tender Coconut Punch recipe in Marathi
Author: 
Recipe type: Drinks
Cuisine: Indian
 
Ingredients
तयारीसाठी वेळ : ४५ मिनिटे
कितीजणांना पुरेल : ४
साहित्य:
  • ४ कप शहाळ्याचे पाणी
  • १ कप शहाळ्याचे खोबरे
  • २ टेबलस्पून लिंबाचा रस
  • ३ टीस्पून शुगरफ्री पावडर / किंवा साखर घेतली तरी चालेल
  • १ टीस्पून वेलची पावडर
Instructions
कृती :
  1. सगळे साहित्य एकत्र मिक्सरमधून फिरवून घ्यावे .
  2. छान एकत्र मिसळून झाल्यावर फ्रिजमध्ये अर्ध्या तासासाठी थंड होऊ द्यावे.
  3. मॉकटॆल ग्लास मध्ये सर्व्ह करावे . वरून शहाळ्याचे खोबरे बारीक काप करून घालावे आणि पिण्यास द्यावे.
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/tender-coconut-punch-marathi/